Bookmark

Bookmark this Blog

Saturday, January 30, 2016

विज्ञान विषयातील महत्वाची सुत्रे

विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे :

सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)

त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)

बल = वस्तुमान * त्वरण

गतिज ऊर्जा = 1/2mv2

स्थितीज ऊर्जा = mgh

आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा

विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u

सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता

प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान

रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान

प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान

द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार

No comments:

Post a Comment